Pune rain : मुसळधार पाऊस, खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग, प्रशासन अलर्ट मोडवर

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

पुण्यात गेल्या २-३ दिवसांपासून मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. पावसाचा जोर वाढल्यानं खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पुण्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये ९० ते ९५ टक्के धरणार पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.