Kokan Ganeshotsav: गणेश चतुर्थीआधीच बाप्पाच्या आगमनाची परंपरा माहिती आहे?

Ratnagiri Ganeshotsav News: रत्नागिरीच्या देवरुखमधील पंत जोशी यांच्या चौसुपी वाड्यातील अश्वारुढ गणरायाचं पारंपारिक पद्धतीत, रिद्धी-सिद्धीच्या साक्षीनं आगमन झालं.

Kokan Ganeshotsav: कोकणातल्या मानाच्या पहिल्या गणपतीचं आगमन झालं. रत्नागिरीच्या देवरुखमधील पंत जोशी यांच्या चौसुपी वाड्यातील अश्वारुढ गणरायाचं पारंपारिक पद्धतीत अन् रिद्धी-सिद्धीच्या साक्षीनं आगमन झालं. उजव्या सोंडेच्या या गणरायाचं पारंपारिक वाद्यांच्या गजरात आगमन झाले. भाद्रपद प्रतिपदेला गणपती आगमनाची परंपरा आहे. मोरगावच्या अष्टविनायकाप्रमाणे या गणपतीचा उत्सव साजरा होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.