Loksabha Election Result 2024: महायुतीचा पराभव का झाला? Vijay Chormare यांनी सांगितला निकालाचा अर्थ

लोकसभा निवडणुकीत यंदा महायुतीला मोठा फटका बसल्याचं पहायला मिळालं आहे. ४० प्लसचा नारा महायुतीकडून देण्यात आला होता मात्र अवघ्या १८ जागांवर महायुतीला विजय मिळाला. अशात महायुतीच्या पराभवाची कारणं नेमकी काय? लोकसभा निकालाचा अर्थ नेमका काय? याविषयी माहिती दिली सकाळचे राजकीय संपादक विजय चोरमारे यांनी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.