Loksabha Elections 2024: मराठवाड्यात जरांगे फॅक्टर कुणाला जड जाणार?

राज्यात फोडाफोडीचं राजकारण झाल्यानंतरची ही पहिली लोकसभा निवडणूक आहे. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं मतदारराजाला मान्य आहेत का? मराठवाड्यातला मतदारराजानं कुणाच्या बाजूनं कल दिला असेल? महायुती की महाविकासआघाडी? याविषयी दैनिक सकाळच्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक संतोष शाळीग्राम यांनी काय अंदाज वर्तवला आहे, ते जाणून घेतलं आहे सकाळची पुण्यातील प्रतिनिधी कोमल जाधव हिनं...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.