Vidhan Sabha Election News: लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभेला विलंब?| Maharashtra Politics

विधानसभा निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतानाच राज्यात विधानसभा लांबणीवर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा लांबणीवर पडणार असल्याचं बोललं जात आहे. २६ नोव्हेंबरला राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. अशात विधानसभा निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...