Mumbai Rain News: पुणे अन् कोकणात मुसळधार तर मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट | Pune Rain update

काही दिवसांपासून विश्रांती घेतल्यानंतर परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहेत. मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा आहे. ठाण्यातही वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे आणि कोकणात पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.