Manoj Jarange News: '...तर विधानसभेला नावं घेऊन', मनोज जरांगेंचा थेट शिंदे-फडणवीसांना इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून जालन्यातील अंतरवाली सराटी गावातच आमरण उपोषण सुरु केलं आहे. यावेळी त्यांनी सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीची मागणीसाठी आंदोलन करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय, यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय इशारा दिला ते पाहा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.