Sharad Pawar यांच्या आरक्षणावरील वक्तव्यावर जरांगे पाटील काय म्हणाले?| Maratha Reservation

'आरक्षणाची ५० टक्क्याची मर्यादा ७५ टक्के करा' असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. पवारांच्या या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात चांगलेच उमटले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. 'मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या' असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.