Marathi Big Boss: भाऊच्या धक्क्यावर सगळ्यांना मिळणार शॉक, पाहा रितेश आणि वर्षा यांची धमाल

Marathi Big Boss: गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला मराठी बीग बॉस कार्यक्रम आता रंगतदार वळणावर आला असून, प्रेक्षकही याचा आनंद घेत आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या भाऊच्या धक्क्यावर सगळ्यांना शॉक मिळणार आहे, अंकिता आणि वर्षा यांना देखील शॉक मिळालाय, आणि या दरम्यान रितेश आणि वर्षा यांची धमाल देखील पाहायला मिळाली.

गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला मराठी बीग बॉस कार्यक्रम आता रंगतदार वळणावर आला असून, प्रेक्षकही याचा आनंद घेत आहेत.

Marathi Bigg Boss Riteish Dshmukh Varsha Usgaonkar
Viral Video: 12 कोटींहून अधिक किमतीचे iPhone कसे लुटले? पाहा 1600 Apple Mobile च्या चोरीचा थरार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.