MLA Nitin Deshmukh son Attack : ठाकरेंच्या आमदाराच्या मुलावर जीवघेणा हल्ला, CCTV Viral |Crime

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वी याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वी हा सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील एका कपड्याच्या दुकानासमोर उभा होता. काही युवक त्या ठिकाणी आले आणि अचानक त्याला बेदम मारण्यास करण्यास सुरुवात केली. या दरम्यान पृथ्वी आणि त्याचा मुलगा धावत दुकानात शिरला. त्यामुळे अनर्थ टळला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.