Navi Mumbai News: नूडल्स खाणाऱ्यांचे डोळे खाडकन उघडणारी बातमी...

Navi Mumbai MNS News: नूडल्स बनवणाऱ्या कंपनीवर मनसेची धडक; समोर जे आलं ते पाहून अनेकांचे होश उडतील...

Navi Mumbai MNS News: नूडल्स बनवणाऱ्या कंपनीवर मनसेची धडक; समोर जे आलं ते पाहून अनेकांचे होश उडतील...

नूडल्स खाणाऱ्यांचे डोळे खाडकन उघडणारी बातमी... कामोठेत स्वच्छता न बाळगता, अत्यंत निकृष्ट दर्जाचे नूडल्स बनवणाऱ्या कंपनीचा मनसेनं पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या कंपनीवर आधी FDA कडून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर कंपनीला सील लावलेलं होतं. तरी, इथे नूडल्स बनवण्याचं काम सुरुच होतं. त्यामुळे स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी या कंपनीवर धाड टाकत इथल्या नूडल्स बनवण्याचा भांडाफोड केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.