Amol Kirtikar vs Ravindra Waikar News: ठाकरेंना मोठा धक्का, आमदारावर गुन्हा; नेमकं काय घडलं?

Amol Kirtikar vs Ravindra Waikar: वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर हे अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेत. तरी, आधी कीर्तीकरांच्या बाजूनं लागलेला निकाल पुढे वायकरांच्या बाजूनं कसा लागला. आणि या प्रकरणात मतमोजणी केंद्रावरील संपूर्ण कारभारावर संशय व्यक्त करत ठाकरे गटानं निवडणूक आयोग आणि कोर्टात धाव घेतली. तरी, या संपूर्ण प्रकरणात दररोज नवनवीन घडामोडी घडताहेत. अशातच आज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.