What is E-FIR?: महिला सुरक्षेसाठी सरकारचा नवा पर्याय, जळगावच्या सभेत पंतप्रधान मोदींचे मोठं विधान

महिलांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार द्यायची नसेल तर महिला कोणत्याही ठिकाणाहून 'E-FIR'देऊ शकतात

गेल्या अनेक दिवसांपासून देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभुमीवर महिला सुरक्षेसाठी सरकारने 'E-FIR' म्हणून नवा पर्याय सुरु करण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावमध्ये लखपती दीदी कार्यक्रमा दरम्यान याची घोषणा केली. महिलांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार द्यायची नसेल तर महिला कोणत्याही ठिकाणाहून 'E-FIR'देऊ शकतात. अशी माहिती पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.