Praniti Shinde on Badlapur School Crime Case: बदलापूर शाळेत अवघ्या ३ वर्षांच्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणावरुन सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी सत्ताधाऱ्यांना झाप झाप झापलं. यावेळी त्यांनी गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचं सत्ताधाऱ्यांकडून होणारं स्वागत म्हणत खडेबोल सुनावले. शिवाय घरीच मुलांना महिला आणि मुलींचा सन्मान करण्यासंदर्भात मूल्यशिक्षण दिलं गेलं पाहिजे, अशा भावनाही बोलून दाखवल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.