Ratan Tata : रतन टाटा काळाच्या पडद्याआड, कसा होता जीवन प्रवास? | Marathi News

उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबरला दु:खद निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जीवनप्रवासावर एक नजर टाकूया..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.