Sharad Pawar यांची यशराज भोसले यांनी घेतली भेट? साताऱ्यात भाजपला मोठा धक्का | Politics

जयंत पाटील यांनी यशराज भोसले यांचे काका आणि भाजप नेते मदन भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी साताऱ्यात डाव टाकत भाजपला मोठा धक्का दिला आहे. माजी खासदार प्रतापराव भोसले यांचे नातू यशराज यांनी शरद पवारांची भेट घेतली. वाईतून विधानसभा लढवण्याची इच्छा भोसले यांनी यावेळी व्यक्त केली. तर दुसरीकडे जयंत पाटलांनी यशराज भोसले यांचे काका मदन भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १ तास चर्चा झाली. मदन भोसले यांची साताऱ्यात चांगलीच ताकद आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटलांच्या अडचणी वाढल्यात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.