व्हिडिओ | Videos
Sharad Pawar News: Z+ सुरक्षा घेतो पण पवारांनी केंद्रापुढे ठेवल्या महत्वाच्या अटी | BJP| Maharashtra
शरद पवारांच्या प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक पार पडली.
विधानसभेच्या तोंडावर केंद्र सरकारने अचानक शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देऊ केली. पण केंद्राच्या या निर्णयावर शरद पवारांनी शंका उपस्थित करत सुरुवातील ही सुरक्षा नाकारली होती. मात्र त्यानंतर आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा घेण्याआधी शरद पवारांनी केंद्रापुढे काही अटी ठेवल्या आहेत. यासंदर्भात शरद पवारांच्या प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक पार पडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.