व्हिडिओ | Videos
Sharad Pawar on Maharashtra band: मित्रपक्षांना उद्याचा बंद मागे घेण्याचं पवारांचं आवाहन | Politics
मुंबई हाय कोर्टाने हा बंद घटनाबाह्य असल्याचं म्हणत मविआला दणका दिला आहे
बदलापूर अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ २४ ऑगस्टला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. ठाकरे गट आणि काँग्रेसने या बंदसाठी सरकारला देखील आवाहन केले होते. मात्र मुंबई हाय कोर्टाने हा बंद घटनाबाह्य असल्याचं म्हणत मविआला दणका दिला. यानंतर शरद पवार यांनी मित्रपक्षांना उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.