Sharad Pawar News: कागलनंतर सांगोल्यात पवारांचा डाव, शिंदेंचा माणूस हेरला, शहाजीबापूंना दणका

Sangola Vidhansabha News: सांगोल्याचे आमदार शहाजीबापूंना पवारांनी दणका दिला आहे. त्यांच्या पक्षाचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय सावंत यांना गळाला लावून त्यांना पक्षप्रवेश देण्यात आला आहे. याचा येत्या विधानसभा निवडणुकीत शहाजीबापूंना फटका बसण्याची शक्यता आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.