Sharad Pawar News: बाळासाहेबांसोबतची जुनी आठवण सांगताच सभागृहातील सगळे हसून लोटपोट...

Sharad Pawar Kolhapur Speech: बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढत शरद पवारांनी एक भन्नाट किस्सा सांगितला अन् उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या 'महाराष्ट्र दिनमान' या वृत्तपत्राचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी भाषण करताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Sharad Pawar remembers Balasaheb Thackeray in Kolhapur: ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या 'महाराष्ट्र दिनमान' या वृत्तपत्र आणि युट्युब चॅनलचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पवारांनी भाषण करताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. याच कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढत शरद पवारांनी एक भन्नाट किस्सा सांगितला अन् उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...