St Bus Strike news: संपाचा दुसरा दिवस, Eknath Shinde यांच्यासोबत बैठक | Marathi news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर चर्चा होणार आहे.

'शासकीय कर्मचाऱ्यांइतका पगार द्या' अशी मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांच्यानी संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. या बैठकीत तरी कर्मचार्‍यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.