ST Strike News: ‘तो मला टकल्या म्हणाला, मी त्याला हेकण्या म्हणालो’, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत वादावादी; नेमकं काय घडलं?

ST Strike Update: मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांसमोरच गुणरत्न सदावर्ते आणि एसटी कर्मचारी कृती संघटनेचे श्रीरंग बारगे यांच्यात शाब्दिक चकमक झाली

ST Strike Update: एसटी कर्मचारी संघटनेची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ४ सप्टेंबरला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीनंतर एसटी कर्मचारी कृती समितीने आपला संप मागे घेतला. पण, या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांसमोरच गुणरत्न सदावर्ते आणि एसटी कर्मचारी कृती संघटनेचे श्रीरंग बारगे यांच्यात शाब्दिक चकमक झाली, याविषयी बारगे काय म्हणाले, जाणून घ्या...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.