Bigg Boss Marathi Suraj Chavan: सूरजचा गेम प्लॅन अन् संग्रामकडून टिप्स; बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललयं?

Bigg Boss Sangram Chougule: गेल्या काही दिवसांपासून लोकप्रिय झालेला कार्यक्रम 'बिग बॉस मराठी' दिवसेंदिवस आणखी रंगतदार होत चालला आहे.

गेल्या काही दिवसांपासून लोकप्रिय झालेला कार्यक्रम 'बिग बॉस मराठी' दिवसेंदिवस आणखी रंगतदार होत चालला आहे. बिग बॉसच्या घरात रोज नवनव्या घटना घडत आहेत. आता संग्राम चौगुलेची बिग बॉसच्या घरात एंट्री झाली आहे. त्यामुळे घरातील रंगत आणखी वाढणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.