Sushma Andhare: बदलापूर प्रकरणावरून चित्रा वाघ-सुषमा अंधारे भिडल्या

Sushma Andhare vs Chitra Wagh: बदालापूरमध्ये शालेय मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे.

बदालापूरमध्ये शालेय मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे. आशात राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान आज सत्ताधारी पक्षाच्या महिला नेत्या चित्रा वाघ आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी बदलापूरला भेट दिली. यानंतर दोन्ही नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आले.

Sushma Andhare vs Chitra Wagh On Badlapur Case
Badlapur School Crime: मी तर तोंड फोडलं असत; शिवसेना नेते वामन म्हात्रेंच्या कृत्यावर चित्रा वाघ संतापल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.