Udayanraje News: छत्रपती शिवरायांच्या वाघनखांविषयी बोलताना झाली ही चूक...

औरंगजेब की अफजल खान? उदयनराजे अडचणीत

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनहून भारतात आली आहेत. सर्वात आधी ती साताऱ्यात ठेवण्यात आली आहेत. या वाघनखांची पहिली झलक आणि लोकांना पाहता यावीत यासाठी वाघनखं ठेवण्यासाठी खास दालन साताऱ्यात करण्यात आलं आहे. त्याचा उद्घाटन सोहळा काल पार पडला. यावेळी वाघनखांविषयी बोलताना उदयनराजेंकडून अफजलखानाऐवजी चुकून औरंगजेब असा उल्लेख केला. वेळप्रसंगी त्यांना आपली चूक लक्षात येताच सॉरी म्हटलं पण भाषण सुरुच ठेवलं. त्यानंतर आता उदयनराजेंवर टीका केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com