Uddhav Thackeray News: पवारांच्या साक्षीनं ठाकरेंची घोषणा, काँग्रेसला इशारा

Uddhav Thackeray on CM Post in Mahavikas Aaghadi: आपण आधी मुख्यमंत्री पदाचं नाव ठरवा, मुख्यमंत्री चेहरा ठरवा मग पुढे जाऊया, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

Uddhav Thackeray on CM Post: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कुणाचा यावरून महाविकासआघाडीत चर्चा सुरू आहे. मी आता सांगतोय...पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार इथे आहेत... त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा....मी त्याला आता जाहीर पाठिंबा देईन. मी खुर्चीसाठी लढत नाही. महायुतीत असताना ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं धोरण एकमेकांवर धोंडा मारण्यासारखं आहे. त्यामुळे भाजपासोबतच्या युतीचा दाखला देत ठाकरेंना मविआतील सहकारी पक्षांना सूचक इशारा दिला.  त्यामुळे आपण पुढे जाताना आधी मुख्यमंत्री पदाचं नाव ठरवा मग चला पुढे. मुख्यमंत्री चेहरा ठरवा मग पुढे जाऊया, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. मुंबईतील महाविकासआघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.