Pooja Khedkar : UPSC कडून खेडकरांना कारणे दाखवा नोटीस

'निवड का रद्द करू नये' असा सवाल युपीएससीकडून उपस्थित करण्यात आला आहे.

पूजा खेडकर प्रकरण चांगलेच चर्चेत आलं आहे. मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आल्या नंतर आता पूजा खेडकर यांची नोकरी देखील धोक्यात आली आहे. युपीएससीकडून खेडकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 'निवड का रद्द करू नये' असा सवाल युपीएससीकडून उपस्थित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.