Vanraj Andekar Case: बहिणी नाही तर, सोमनाथ गायकवाडच मुख्य सूत्रधार?

१ सप्टेंबरला वनराज आंदेकरांची अज्ञात हल्लेखोरांकडून पुण्यातील नाना पेठ परिसरात हत्या करण्यात आली.

Vanraj Andekar Murder Case: राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून आणि कोयत्यानं वार करुन हत्या केली. १ सप्टेंबरच्या रात्री पुण्यातील नाना पेठ परिसरात हत्येची घटना घडली. तरी, ही हत्या करणारा, ज्याला बहिणींनी सुपारी दिल्याचा आरोप आहे, तो सोमनाथ गायकवाडच वनराज आंदेकरच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. दरम्यान, याप्रकरणात १५ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून वनराज आंदेकरांच्या वडिलांच्या तक्रारीनंतर त्याच्या दोन्ही बहिणींसह इतरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.