Vidhan sabha Election 2024: विधानसभेत नवाब मलिक-अबू आझमी यांच्यात लढत होणार? | Politics

अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक आपल्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढवणार नसल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. अणुशक्तीनगरमधून मुलगी सना खान यांना उतरवणार आहेत. मात्र आपल्या मतदारसंघ बदलून नवाब मलिक मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मानखुर्द शिवाजी नगरमध्ये मलिक अबू आझमींना टक्कर देणार आहेत. अजित पवार यांना लोकसभेला मुस्लीम मतांचा फटका बसला होता. हे लक्षात घेता अजित पवार विधानसभेला मुस्लिम उमेदवार देण्यावर भर देणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.