Vidhan sabha Electon: Sharad Pawar यांचा निवडणुकीसाठी डाव, अजितदादा आणि भाजपला भारी पडणार?

नाशिकपासून कोल्हापूरपर्यंत पसरलेला समृद्ध साखरपट्टा पवारांना यावेळी साथ देणार का?

'शरद पवारांची खेळी भल्याभल्यांना कळत नाही' असं त्यांचे विरोधकही म्हणतात. त्यामुळे जरी अजित पवारांनी साथ सोडली तरी लोकसभा निवडणुकीत पक्षाला नवी दिशा मिळाली. यात पवारांना साथ मिळाली ती साखर पट्ट्याची. साखर पट्ट्यातील राजकारणात पवारांचा नेहमीच दबदबा राहिला आहे. पण आता सध्याच्या घडीला काही मोजकेच आमदार आहेत. त्यामुळे नाशिकपासून कोल्हापूरपर्यंत पसरलेल्या हा समृद्ध साखरपट्टा पवारांना यावेळी साथ देणार का? जाणून घेऊ व्हिडीओच्या माध्यमातून..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.