Ajit Pawar News: अजितदादा राज्यसभेवर कुणाला पाठवणार? नितीन पाटलांना दिलेला शब्द पाळणार?

Ajit Pawar Rajyasabha वर कुणाला पाठवणार? Nitil Patil, Anand Paranjape, Baba Siddique की Bhujbal?

Ajit Pawar Faction: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार गटाकडून राज्यसभेला कुणाला पाठवणार याविषयी चर्चा झाली.

तरी, अजितदादांनी खासदारकी साताऱ्याला देणार असा शब्द नितीन पाटलांना दिला होता. त्यामुळे अजितदादा नितीन पाटलांना दिलेला शब्द पाळणार का हे पाहणं महत्वाचं असेल. तर, तिकडे नितीन पाटलांसोबत भुजबळ कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला, त्यात समीर भुजबळांचं नाव चर्चेत असल्याचं कळतंय. आनंद परांजपे अन् बाबा सिद्दीकींच्या नावाचीही चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.