Yashashree Shinde case: हत्येच्या आधीचा सीसीटीव्ही व्हायरल, आरोपी दाऊद शेखला ठोकल्या बेड्या

उरण हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक करण्यात आली

उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरण राज्यात चांगलंच पेटलंय. ४ दिवसांपूर्वी यशश्रीचा मतदेह सापडला होता. मात्र आरोपी अद्याप फरार होता. यानंतर या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. हत्येपूर्वी आरोपी दाऊद शेख यशश्री शिंदेंचा पाठलाग करतानाचा सीसीटीव्ही समोर आला. आणि महत्वाच म्हणजे आरोपी दाऊद शेखला देखील अटक करण्यात आली आहे. कर्नाटकच्या गुलबर्गा इथून दाऊदला अटक करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.