Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

Maharashtra Assembly Election: अकोल्यातील काँग्रेसचे उमेदवार साजिद खान मन्नान खान यांच्या प्रचारार्थ इस्लामिक झेंडे फडकावत रॅली काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, याबाबत सत्य जाणून घेऊया.
fact check
fact check esakal
Updated on

Created By: The Quint

Translated By: Sakal Digital Team

अकोल्यातील काँग्रेसचे उमेदवार साजिद खान मन्नान खान यांच्या प्रचारार्थ इस्लामिक झेंडे फडकावत रॅली काढल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांनी म्हटले आहे की, "त्यांचे ध्वज पहा. पॅलेस्टाईन, इराण, इराक, आयसीस, हिजबुल्लाहचे ध्वज.. हा भारतीय ध्वज नाही. अंदाज लावा ही निवडणूक रॅली कोणत्या देशाची आहे? ही धर्मनिरपेक्ष आहे. अकोला पश्चिममधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार साजिद खान मस्तान खान निवडणूक रॅली यांची ही रॅली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.