Hot Water Side Effects: थंडीत सतत गरम पाणी पिताय?
थंडीच्या दिवसात बरेच लोक दिवसभरात गरम पाणी पित असतात. गरम पाणी शरीरासाठी चांगले असते. पण याचे दुष्परिणाम ही आहेत.
जादा गरम पाणी पिण्याने शरीराचे नुकसान होते. गरजेपेक्षा जास्त कोणतीही गोष्ट केली कि नुकसान होतचं
जास्त प्रमाणात गरम पाणी पिण्याचे दुष्परिणाम जाणून घेऊया.
याचा किडणीवर परिणाम होतो. किडणीत कॅपिलरी सिस्टिम असते जी शरीरातील टाॅक्सिस बाहेर टाकण्यास मदत होते.
संशोधनात असं लक्षात आले आहे कि, गरम पाण्यामुळे किडणीवर ज्यादा जोर पडतो. यामुळे किडणीचे फंक्शन काम करण्यास अडथळे निर्माण होतात.
रात्रीच्यावेळी पाणी पिले तर झोपेची समस्या निर्माण होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.