Old Visual Story
हे पदार्थ मुलांची उंची वाढवण्यासाठी मदत करतील
दह्यामधील प्रोबायोटीक उंची वाढवण्यासाठी मदत करतात.
दह्यामधील प्रोबायोटीक उंची वाढवण्यासाठी मदत करतात.
वाटाण्यांमुळे उंची आणि बौद्धिक क्षमता वाढते व स्नायू बळकट होतात.
बदामांमुळेही मुलांची उंची वाढण्यास मदत होते.
चिकनमध्ये प्रथिने, बी १२ जीवनसत्त्व, नियासिन, सिलेनियमन, फॉस्फरस, बी ६ जीवनसत्त्व असते.
अंड्यामुळे कॅल्शिअमचे प्रमाण वाढते व हाडे मजबूत होऊन उंची वाढते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.