Asthma increased in women more than men
Asthma increased in women more than menAsthma increased in women more than men

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये वाढला दमा; आजार होण्याची ‘ही’ कारणे

Updated on

दमा आनुवंशिक आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होण्याची ४० टक्के जोखीम आहे.

साडेपाच हजार बाधितांच्या अभ्यासातून कोरोना पश्चात ५६ टक्के महिलांमध्ये तर पुरुषांमध्ये ४४ टक्के दमाचे रुग्ण आढळले.

घरातील केरकचऱ्यातून ३४ टक्के लोकांना दमा होतो.

रासायनिक प्रदूषणामुळे दमा होऊ शकतो.

हवामानात बदल झाल्याने दमा होतो. (उदा. धूळ, ढगाळ वातावरण)

हृदयविकारामुळे येणारा दमा ओळखायला अवघड असतो.

धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना दमा जास्त त्रासदायक होतो.

अन्ननलिकादाहमुळे दमा होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.