Hanuman Jayanti : रामदास स्वामींनी स्थापन केलेली ११ मारुती मंदिरे

नमिता धुरी

चाफळचा वीर मारुती -

उंब्रजपासून साधारण ११ किमीवर चाफळ गावात हे मंदिर आहे.

Hanuman Jayanti

भीम मारुती / वीर मारुती -

चाफळच्या मंदिरामागे १०० मीटर चालत गेल्यावर हे मंदिर आहे.

Hanuman Jayanti

माजगावचा मारुती -

चाफळपासून फक्त ३ किमी अंतरावर समर्थांनी हे मंदिर उभारलं आहे.

शिंगणवाडीचा मारुती -

चाफळपासून केवळ १ किमी अंतरावर असलेला हा मारुती चाफळचा तिसरा मारुती म्हणून ओळखला जातो.

Hanuman Jayanti

उंब्रजचा मारुती -

हा उंब्रजच्या मठातील मारुती आहे.

Hanuman Jayanti

मसूरचा मारुती -

उंब्रजपासून १० किमी अंतरावरच याचे मंदिर आहे.

Hanuman Jayanti

शिराळ्याचा मारुती -

सांगली जिल्ह्यातील शिराळे गावाच्या बसस्टॅण्डजवळ याचे मंदिर आहे.

Hanuman Jayanti

शहापूरचा मारुती -

सर्वांत आधी या मारुतीची स्थापना झाली.

Hanuman Jayanti

बहे-बोरगावचा मारुती -

इ.स. १६५२ मध्ये प्राचीन काळी इथे राममंदिर होते. त्याच्या पुढ्यात शिवलिंग. या राममंदिराच्या पाठीमागे मारुतीची स्थापना केलेली आहे.

Hanuman Jayanti

मनपाडळेचा मारुती -

११ मारुतींपैकी सर्वात दक्षिणेकडे असलेल्या या मारुतीची स्थापना समर्थांनी इ.स.१६५२ मध्ये केली. 

Hanuman Jayanti

पारगावचा मारुती -

या मारुतीला बालमारुती किंवा समर्थाच्या झोळीतील मारुती, असे म्हटले जाते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanuman Jayanti