साक्षी राऊत
शरीरात फॅटचे प्रमाण वाढणे फार सामान्य झाले आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांमध्ये लठ्ठपणा वाढत चालला आहे.
अर्जून कपूर हा प्रसिद्ध अभिनेता आहे. तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतोच.
बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवण्याआधी अर्जूनचे वजन १४० किलो होते.
कठोर मेहनतीनंतर अर्जून कपूरने त्याचे ५० किलो वजन कमी केले.
अर्जूनला वजन कमी करण्यासाठी जंक फूड खाणे संपूर्णपणे सोडावे लागले. एवढेच नव्हे तर अजूनही कार्ब्स आणि शुगरचे सेवन करत नाही.
अर्जून कपूर त्याच्या डाएटमध्ये अंडी, गहू बाजऱ्याची भाकरी फळे खातो.
वजन कमी करण्यासाठी अर्जून फळे आणि हेल्दी फूड खायचा.
वजन कमी करण्यासाठी अर्जूनने प्रोटीन डाएटवर जास्त फोकस केलंय.
अर्जुन घरी बनवलेले जेवण जास्त खातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.