Divya Agrawal : दिव्याने कहर केलाय..कहर!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री दिव्या अग्रवालने अत्यंत बोल्ड फोटोशूट केलं आहे

Divya Agrawal

तिचे बिकिनीमधले हे फोटो व्हायरल होत आहेत

Divya Agrawal

बिग बॉस ओटीटीची विजेती दिव्या अग्रवालने पुन्हा एकदा आपल्या स्टालिश अदा सादर केल्या आहेत

Divya Agrawal

फोटोंमध्ये दिव्याने ब्लू शेडची बिकिनी घातलेली आहे

Divya Agrawal

दिव्याच्या आजवरच्या फोटोंपुढे हा निव्वळ कहर आहे

Divya Agrawal

बिकिनीसोबत दिव्याने शिमरी नेटचं श्रग कॅरी केलंय

Divya Agrawal

दिव्याने बिकिनीवर चक्क वेणी घातलीय. शिवाय केसांना सेफ्टी पिन्स लावल्यात

Divya Agrawal

दिव्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते

Divya Agrawal

तिच्या बोल्ड फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चढला आहे

Divya Agrawal

दिव्या नेहमीच चाहत्यांना अशी फोटो मेजवाणी देत असते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Agrawal