सैराट झालं जी… Rinku Rajguru

रुपेश नामदास

रिंकू राजगुरुने नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' सिनेमातील अभिनयाने सर्वांना थक्क केलं होतं.

Rinku Rajguru | esakal

रिंकूने वयाच्या १६ व्या वर्षी २०१६ मध्ये रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.

Rinku Rajguru | esakal

रिंकूचा पहिला सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता.

Rinku Rajguru | esakal

रिंकूचा सैराट हा पहिला सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक मानला जातो.

Rinku Rajguru | esakal

रिंकूने ओटीटीवरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली.

Rinku Rajguru | esakal

रिंकुच्या फोटोंना सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.

Rinku Rajguru | esakal

इंस्टावर रिंकुला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याचे दिसून आले आहे.

Rinku Rajguru | esakal

गेल्या काही दिवसांपासून रिंकु ही वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rinku Rajguru | esakal