सकाळ डिजिटल टीम
अभिनेत्री उर्फी जावेद हिला रहायला घर मिळत नाहीये. तिनेच याबाबत खंत व्यक्त केली आहे.
उर्फी सार्वजनिक ठिकाणी अतरंगी कपडे परिधान करते, त्यामुळे चित्रा वाघ यांनी उर्फीला टार्गेट केलं आहे
दुसरीकडे उर्फी मात्र काहीच ऐकायला तयार नाही. आपल्याला कपड्यांचं स्वातंत्र्य आहे, असं म्हणत ती पाहिजे तसे कपडे घातल आहे.
मी जे कपडे परिधान करते त्यामुळे मुस्लीम मला घर देत नाहीत. तर दुसरीकडे मी मुस्लीम असल्यामुळे हिंदू लोक मला घर देत नाहीत- उर्फी
उरलेले लोक मला मिळणाऱ्या राजकीय धमक्यांमुळे घर देत नाहीत. त्यामुळे मला मुंबईत भाड्याने घर मिळणं अवघड झालं आहे- उर्फी
असं ट्विट करुन उर्फीने मुंबईत घर मिळत नसल्याचं म्हटलंय.
र्फीला घर मिळत नसल्याने नेटकऱ्यांचाही पारा चढलाय.
उर्फीचे फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत
चित्रा वाघ यांनी या प्रकरणी महिला आयोगावर आक्षेप घेतला. या प्रकरणी सुमोटो दाखल करुन घेण्याची मागणी केली होती.
महिला आयोगाने हात वर करत ज्याला त्याला कपड्यांचं स्वातंत्र असल्याचं म्हटलं होतं.
उर्फीला एकदा तरी कानाखाली लावण्याची प्रण चित्रा वाघ यांनी केलाय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.