'द केरळ स्टोरी'नंतर अदा अ‍ॅक्शन मोडमध्ये...

Vaishali Patil

कमांडो

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माच्या आगामी 'कमांडो' या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

कलाकार

कमांडोमध्ये अदा शर्मा आणि प्रेम पारिजा, वैभव तत्त्ववादी दिसणार आहेत.

Adah Sharma's Commando Series Trailer

अॅक्शन

कमांडोमध्ये अदा शर्मा अॅक्शन अवतारात दिसत आहे.

Adah Sharma's Commando Series Trailer

स्टोरी

या मालिकेची कथा कमांडो प्रेमाभोवती फिरते जो एका बायो वॉरमध्ये अडकतो.

Adah Sharma's Commando Series Trailer

त्यामुळे कमांडो हे त्याला वाचवण्याच्या मोहिमेवर निघतात.

Adah Sharma's Commando Series Trailer

प्रदर्शित

कमांडो 11 ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adah Sharma's Commando Series Trailer