कच्चे दूध पिण्याचे फायदे आणि तोटे

Anuradha Vipat

प्रतिकारशक्ती

कच्च्या दुधात अनेक पोषक द्रव्य आणि एंजाइम असतात जे रोग प्रतिकारशक्ती वाढवतात

drinking raw milk

अॅलर्जी

कच्च्या दुधाने अॅलर्जी कमी होते

drinking raw milk

पचन

कच्चे दूध सहज पचते.

drinking raw milk

बॅक्टेरिया

कच्च्या दुधात असलेले बॅक्टेरिया (Bacteria) आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतात

drinking raw milk

डिहायड्रेशन

ज्यामुळे अतिसार, संधिवात आणि डिहायड्रेशन (Dehydration) सारख्या समस्या उद्भवतात,

drinking raw milk

अ‍ॅसिडचे प्रमाण

त्याच्या सेवनाने शरीरातील अ‍ॅसिडचे प्रमाण देखील वाढते जे आरोग्यासाठी चांगले नाही.

drinking raw milk

हानिकारक जीवाणू

कच्च्या दुधामध्ये एस्चेरिचिया कोलाए आणि लिस्टेरिया , साल्मोनेला इत्यादीसारखे अनेक हानिकारक जीवाणू असू शकतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

drinking raw milk