AI ने तयार केले प्रत्येक देशातील सगळ्यात हँडसम पुरुष! पाहा फोटो

Sudesh

ग्रीस

एखाद्या देशातील सर्वात हँडसम पुरूष कसा दिसेल, याबाबत एका एआय आर्टिस्टने कल्पना केली आहे.

AI Handsome Men | eSakal

बेलारूस

आय लाईक प्लान्ट्स टू मच नावाच्या एका रेडिट यूजरने हे फोटो शेअर केले आहेत. यासाठी मिडजर्नी या एआय टूलचा वापर केला आहे.

AI Handsome Men | eSakal

इजिप्त

हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. केवळ रेडिटच नाही तर इतर माध्यमांवर हे शेअर होत आहेत.

AI Handsome Men | eSakal

नॉर्थ कोरिया

या एआय टूलनुसार नॉर्थ कोरियामधील सर्वात हँडसम पुरूष असा दिसेल.

AI Handsome Men | eSakal

युगांडा

युगांडा देशातील सर्वात हँडसम पुरूष असा दिसेल.

AI Handsome Men | eSakal

भारत

भारतातील सर्वात हँडसम पुरूष असा दिसेल, असं या एआयने सांगितलं आहे.

AI Handsome Men | eSakal

लेबनन

या देशातील सर्वात आकर्षक पुरूष असा दिसेल.

AI Handsome Men | eSakal

जपान

जपानमधील सर्वात हँडसम पुरूष असा दिसेल, हे या एआयने म्हटलं आहे.

AI Handsome Men | eSakal

कझाकस्तान

या देशातील सर्वात हँडसम पुरूष असा दिसेल.

AI Handsome Men | eSakal

सीरिया

मध्य-पूर्व आशियामधील सीरिया देशात असणारा सर्वात हँडसम पुरूष असा दिसेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Handsome Men | eSakal