Make Up Tips: एअर ब्रश मेकअपची कमाल, करा सहज सोपा मेकअप

सकाळ डिजिटल टीम

एअर ब्रश मेकअप करताना स्पंज,ब्रश,ब्लेन्डर वापरण्याची गरज लागत नाही

एअर ब्रश एप्लीकेशन करण्यासाठी फक्त २-५ मिनिटे लागतात

एअर एप्लीकेशन मुळे आपल्याला स्मूथ ब्लेंडचा फिनिशिंग मिळतं.

एकदा सेट झाल्यानंतर हा मेकअप 24 तास जसाच्या तसा राहू शकतो.

एअर ब्रश मेकअप मध्ये रीटचिंग करायची गरज भासत नाही.

हा मेकअप वॉटरप्रूफ आहे. उन्हाळ्यात घाम आल्यानंतर सुद्धा हा मेकअप टिकून राहतो.

चेहऱ्यावरील डाग धब्बे लपवून फेसवराती मेकअप even लुक दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.