Akanksha Mohan : कोण होती आकांक्षा मोहन

सकाळ वृत्तसेवा

आकांशा ही मॉडेल आणि अभिनेत्री होती

तिनं काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं

सिया या चित्रपटामध्ये आकांशानं शेफाली ही भूमिका साकारली होती

सिया चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो आकांशा सोशल मीडियावर शेअर करत होती

आकांशा ही वेगवेगळ्या जाहिरातींसाठी मॉडेल म्हणून काम करत होती

आकांशानं तिच्या इन्स्टाग्रामवरील बायोमध्ये तिनं इंजिनिअरिंग आणि एमबीए केलं आहे,असं लिहिलं आहे

आकांशा ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत होती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.