Alia Bhatt : आलिया भटच्या आवडीचं सलाड खा आणि फीट राहा

नमिता धुरी

आलिया भट्टने एकदा बीटाची सलाड रेसिपी शेअर केली होती. हे सलाड वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

Alia Bhatt

डिअर जिंदगी सिनेमाच्या शूटदरम्यान आलिया हे सलाड खायची. हे तिचं आवडीचं सलाड आहे.

Alia Bhatt

बीटमध्ये फायबर आणि अनेक पोषक तत्त्वे असतात.

Alia Bhatt

एक उकडून किसलेले बीट घ्या, १ कप दही घ्या. चिमूटभर काळी मिरी, चाट मसाला, कोथिंबीर घ्या. पाव टेबल स्पून तेल, काळे तीळ, जिरे, हिंग, कडीपत्ता घ्या.

Alia Bhatt

उकडलेले बीट किसून घ्या.

Alia Bhatt

दही उकळून ते बीटमध्ये घाला.

Alia Bhatt

चाट मसाला, काळी मिरी आणि कोथिंबीर घाला.

Alia Bhatt

हिंग, राई, जिरे , कडीपत्ता यांची फोडणी तयार करून दही-बीटच्या मिश्रणात ओता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia Bhatt