Anuradha Vipat
पुदिनाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, जसे पचन क्रिया सुधारने, त्वचा स्वस्थ ठेवणे आणि मजबूत केस.
आपल्याकडे जास्त पुदिनाची चटणी ही खूप आवडीने खाल्ली जाते.
पुदिनाचा वापर खूप प्रकारच्या भाज्यां मध्ये केला जातो. ज्यामुळे भाजी ला एक वेगळाच स्वाद येतो
आपल्याला सर्दी, डोकं दुःखी असेल तर पुदिना चा चहा पिण्यास सांगितले जाते.
आतड्यांसंबंधी सिंड्रोमचा मुख्य आणि महत्त्वपूर्ण उपचार म्हणजे आहार बदलणे, परंतु काही अभ्यासांमधून असे दिसून आले की पुदीना तेल उपयुक्त ठरू शकते.
पुदीनाची पानेे ही ब्रेन टॉनिक असतात. पुदीनाचे सेवन केल्याने जागरूकता आणि संज्ञानात्मक कार्ये वाढू शकतात.
पुदिना चे फायदे केस मजबूत करण्यासाठी देखील आहे. पुदिना मध्ये कैराटिन आणि अँटीऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.