अनन्याची 'अनन्यसाधारण' संपत्ती! अवघ्या 25 व्या वर्षी 40 कोटींची मालकीण

Vaishali Patil

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे आज तिचा 25 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Ananya Panday

करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून अनन्याने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.

Ananya Panday | Instagram/ Ananya Panday

आता ती कमी कालावधीत अनेक उत्कृष्ट चित्रपटांचा भाग बनली आहे.

Ananya Panday look from Coca 2.0 Song | esakal

त्यामुळेच आज अनन्याने करोडोंच्या संपत्तीची मालकिण बनली आहे.

Ananya Panday | esakal

रिपोर्टनुसार, अनन्या जवळपास 40 ते 42 कोटी रुपयांची मालकीण आहे.

Ananya Panday | esakal

अनन्या एका चित्रपटात काम करण्यासाठी सुमारे 2 कोटी रुपये घेते.

ananya panday | Sakal

ती महिन्याला 60 लाख रुपये कमवते, तर तिचे वार्षिक उत्पन्न 5 कोटींहून अधिक आहे. चित्रपटांव्यतिरिक्त अनन्या जाहिरात, सोशल मीडिया आणि मॉडेलिंग मधून पैसे कमावते.

Ananya Panday Lehenga Look

अनन्याच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचे तर, तिच्याकडे BMW 7-Series , रेंज रोव्हर स्पोर्ट , मर्सिडीज ई-क्लास आणि स्कोडा कोडियाक यासारख्या लक्झरी कार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ananya Panday Lehenga Look | esakal