सकाळ वृत्तसेवा
अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची जोडी ही बी टाऊन मधली बेस्ट जोडी मानली जाते.
त्यांची अफलातून केमेस्ट्री या दोघांना नेहमीच चर्चेत ठेवते.
त्यांच्या कॅज्युअल आउटिंगपासून ते खास कार्यक्रमांपर्यंत, अंकिता आणि विकीने वेळोवेळी हे सिद्ध केले आहे की ते पॉवर कपल आहेत.
अंकिता आणि विकी त्यांच्या भारतीय मनमोहक फोटोत पारंपारिक पोशाखांना मॅच करताना दिसत आहेत. रेशीम पोशाखांमध्ये अंकिता एक सुंदर सिल्क गोल्डन साडी परिधान केली आणि विकीने गोल्डन सिल्क कुर्ता परिधान केला आहे.
अंकिता आणि विकी या दोघांनीही सहज शैलीने त्यांचे खास ड्रेस मॅच केले आणि त्या दोघांनी ते मॅचिंग डेनिम शर्ट घातलेले आहेत.
अंकिताने झेब्रा प्रिंट्स असलेला पांढऱ्या रंगाचा पोशाख घातला आहे आणि विकीने पांढरा ड्रेस घातला आहे. यातून यांची सहज शैली दिसून येते आणि ते एकमेकांसाठी बेस्ट आहेत हे समजतं.
अंकिता आणि विकी हे दोघे अनेकदा क्लासी ब्लॅक रंगाच्या कपड्यात दिसतात. अंकिताच्या शोभिवंत ड्रेसपासून विकीच्या डॅपर सूटपर्यंत त्यांचे सुर देखील जुळतात.
अंकिता आणि विकीला कॅज्युअल मध्ये लोकांची मन कशी जिंकून घ्यायची ही अगदी उत्तम रित्या समजलं आहे. अंकिताचा आकर्षक पांढरा गाऊन विक्कीच्या सुंदर पांढर्या टक्सिडोला काळ्या पट्ट्यांसह उत्तम ट्विनिग करतोय. प्रकारे पूरक आहे.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे पॉवर कपल आहेत यात शंका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.